PCMC Bharti 2023 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरु; ताबडतोब पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती : –

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

येथे एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज सादर करण्यापूर्वी भारती सूचना कळजीपूर्वक वाचा.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ७० वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

वरील पदांसाठी अर्ज आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- – ४११०१८ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.pcmcindia.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पदतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून  20 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे.
-शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
-लक्षात घ्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.