PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; येथे पाठवा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही सध्या नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी असेल, येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती : –

पदाचे नाव

वरील भरती व्यवस्थापकीय संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर पदांसाठी होत आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 25 ते 50 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

ई-मेल पत्ता

वरील भरतीसाठी divyangbhavanpcmc@gmail.com या ईमेलवर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.pcmcindia.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे सादर करायचा आहे.
-वर दिलेल्या ईमेल वर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत, उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

निवड प्रक्रिया

-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-निवड झालेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी मेन बिल्डिंग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- 18, पुणे. येथे हजर राहावे.
-मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच PCMC पोर्टलवर कळवले जाईल.
-मुलाखतीस येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-मुलाखत प्रक्रिया गुणवत्ता यादी निश्चित करेल, जी PCMC पोर्टलवर अपलोड केली जाईल.