Ration Card : रेशनकार्ड धारकांनो लक्ष द्या ! सरकारने तुमच्यासाठी सुरु केली खास सुविधा; आता 2024 पर्यंत…
Ration Card : जर तुमच्याकडे रेशनकार्ड असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असलेल्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे 269 जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाइड तांदूळ वितरित केले जात आहेत. देशातील उर्वरित जिल्हे मार्च 2024 च्या अंतिम मुदतीपूर्वी कव्हर केले जातील. याबाबत केंद्रीय अन्न … Read more