Loan Rules : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर जाणून घ्या ‘हा’ महत्वाचा नियम !
Loan Rules : जर तुम्हीही घर खरेदी करताना लोन घेतले असेल तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जेव्हा तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेता तेव्हा तुम्हाला ते EMI स्वरूपात भरावे लागते. तुम्हाला हे हप्ते ठराविक कालावधीसाठी आणि प्रत्येक महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला भरावे लागतील. साधारणपणे, तुम्ही तुमच्या EMI पेमेंटला उशीर केल्यास, बँक फक्त नाममात्र विलंब शुल्क … Read more