Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या की कमी झाल्या? पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या नवीनतम दर
Petrol Diesel Price Today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आलेली आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवीनतम किमती अपडेट करत असतात. आजही या कंपन्यांनी नवीनतम पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सर्वात दिलासादायक म्हणजे … Read more