Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या वाढले की कमी झाले…
Petrol Price Today : देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. आज 11 नोव्हेंबर 2022 रोजी देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय नोएडा-ग्रेटर नोएडासारख्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत घट झाली आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये पेट्रोल स्वस्त झाले आहे सरकारी मालकीच्या तेल कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, … Read more