Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर आज बदलले? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Price Today : सलग 144 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

त्याचवेळी लोकांना डिझेलसाठी 89.62 रुपये खर्च करावे लागत आहेत. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) आहे, तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये विकले जात आहे. जाणून घेऊया कोणत्या शहरात (City) दर किती आहे?

शहराचे नाव पेट्रोल रु/लिट डिझेल रु/लि

श्रीगंगानगर 113.49 98.24
परभणी 109.45 95.85
गोरखपूर 96.74 89.92
रांची 99.84 94.65
पाटणा 107.24 94.04
जयपूर 108.48 93.72
आगरतळा 99.49 88.44
आग्रा 96.35 89.52
लखनौ 96.57 89.76
पोर्ट ब्लेअर ८४.१० ७९.७४
डेहराडून – 95.28 90.34
चेन्नई 102.63 94.24
बेंगळुरू 101.94 87.89
कोलकाता 106.03 92.76
दिल्ली ९६.७२ ८९.६२
अहमदाबाद 96.42 92. 17
चंदीगड ९६.२० ८४.२६
मुंबई 106.31 94.27
भोपाळ 108.65 93.90
धनबाद 99.80 94.60
फरीदाबाद 97.49 90.35
गंगटोक 102.70 89.70
गाझियाबाद 96.50 89.68

तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPRICE पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.