Petrol Price Today : आजचे नवीन पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या किती वाढले
Petrol Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी (government oil companies) बुधवारी (८ जून) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सलग 18व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीत (price of crude oil) … Read more