EPFO Interest Rate : 7 कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांसाठी गुड न्यूज! आता पीएफवर मिळणार वाढीव व्याजदर….
EPFO Interest Rate : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून पीएफचे पैसे कापले जात असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीचा आहे. सरकारकडून लवकरच पीएफ पैशावरील व्याजदर वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पैसे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच पीएफमध्ये जमा होत असतील आता त्यांना त्यांच्या पैशावर अधिक व्याजदराचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे करोडो … Read more