PF : प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात जमा होत आहेत का पीएफचे पैसे? घरबसल्या तपासा
PF : संघटित क्षेत्रात काम करत असणाऱ्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला भविष्य निर्वाह निधीची ठराविक रक्कम कापण्यात येते. ही रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या संस्थेकडे जमा करते. ईपीएफओ आता आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावावर एक ईपीएफ खाते उघडते, यामध्ये ते त्या कर्मचाऱ्याची पीएफ रक्कम जमा करते. … Read more