SBI Bank : एसबीआय ग्राहक सावधान ! ‘त्या’ प्रकरणात बँकेने जारी केला अलर्ट, जाणून घ्या काय आहे कारण
SBI Bank : देशातील सर्वात मोठी बँक SBI (SBI bank) ने आपल्या ग्राहकांना (customers) ताकीद दिली आहे की, ग्राहकांनी अनधिकृत व्यवहारांची त्वरित तक्रार करावी. यामध्ये उशीर झाल्यास खूप नुकसान होऊ शकते. हे पण वाचा :- Diwali Fraud: धक्कादायक ! ऑनलाइन मिठाई मागवणे पडले महाग ; खात्यातून गायब झाले अडीच लाख, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण देशात … Read more