HDFC Bank : सावध राहा ! ‘या’ बँकेच्या ग्राहकांना बसणार मोठा आर्थिक फटका ? तब्बल 6 लाख लोकांचा डेटा लीक
HDFC Bank : बँक खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीनंतर बाजारात अनेक चर्चांना देखील उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जे तुमचे बँक खाते एचडीएफसी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 लाख HDFC बँकेच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. प्रायव्हसी अफेयर्सच्या अहवालानुसार, हॅकर्सनी ‘लोकप्रिय … Read more