UPI Payment : UPI वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी ! आता परदेशातही करता येणार पेमेंट…

UPI Payment

UPI Payment : Google India डिजिटल सेवा आणि NPCI यांनी नुकताच एक सामंजस्य करार केला आहे, जो UPI वापरकर्त्यांसाठी फायदेशीर असणार आहे. NIPL ने केलेल्या कराराद्वारे, जागतिक स्तरावर UPI पेमेंट करणे शक्य होणार आहे. होय, आता तुम्ही परदेशात देखील UPI पेमेंटचा वापर करू शकता. देशातील पर्यटक किंवा परदेशात जाणार्‍या भारतीयांना UPI पेमेंटच्या या जागतिक विस्ताराचा … Read more

UPI Payment: तुम्ही देखील यूपीआयद्वारे पेमेंट करता का? तर नवीन वर्षात बदललेले ‘हे’ नवीन नियम नक्कीच वाचा

change rule of upi payment

UPI Payment:- सध्या मोठ्या प्रमाणावर युपीआयच्या माध्यमातून पेमेंट केले जाते. याकरिता गुगल पे किंवा फोन पे, पेटीएम यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. अगदी छोट्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर करायचे असेल किंवा दुकानदाराला छोटी रक्कम जरी द्यायची असेल तरी मोठ्या प्रमाणावर आता यूपीआयचा वापर केला जातो. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये यूपीआयचे 40 कोटीच्या … Read more

फोन पे आणि गुगल पे वरून चुकीच्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर झालेत का? नका करू काळजी! ही पद्धत वापरा आणि पैसे परत मिळवा

upi transaction

सध्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाचे युग असून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत देखील आता मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पद्धतीचा म्हणजे डिजिटल पद्धतीचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतातील खेड्यापाड्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील आता गुगल पे तसेच फोन पे आणि पेटीएम सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून पैसे ट्रान्सफर करण्यापासून तर पैसे स्वीकारण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया पार पाडली … Read more

Phone Pe : घरबसल्या फोन पे वरून दरमहा कमवा ३०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे, असा करा अर्ज

Phone Pe : कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच काहींना नोकरी मिळत नसल्याने घरबसल्या पैसे कमावण्याचे साधन शोधत आहेत. जर तुम्हाला घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही फोन पे वरून पैसे कमवू शकता. सध्या देशात ऑनलाईन व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात फोनपे चा वापर केला जात आहे. पैसे पाठवण्यासाठी, पैसे प्राप्त करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, बिले भरण्यासाठी, … Read more