LIC Scheme : LIC चा जबरदस्त प्लॅन! एकदाच करा गुंतवणूक, आयुष्यभर खात्यात येतील 50,000 रुपये…
LIC Scheme : जर तुम्हीही आयुष्यभर कमावण्याचा प्लान (Plan) शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशा प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला (Month) पैसे (Money) मिळत राहतील. या पॉलिसीचे (policy) नाव सरल पेन्शन योजना (Simple Pension Scheme) आहे, ज्यामध्ये तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन (Pension) मिळू शकते. चला तुम्हाला या योजनेबद्दल … Read more