तुमच्या नावावर जमीन किंवा प्लॉट आहे का ? मग केंद्र सरकार देणार घर बांधण्यासाठी पैसे, कसा करायचा अर्ज ?
PM Awas Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील नागरिकांचे जीवन उंचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. दरम्यान समाजातील बेघर नागरिकांसाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत. आज आपण केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अशाच एका … Read more