PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेची नवी यादी जाहीर! घर बांधण्यासाठी मिळणार अडीच लाख रुपये, अशी पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Awas Yojana : केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्या लोकांना अजूनही पक्के घर नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान दिवस योजना सुरु केली आहे. या योजनेतून नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

आता केंद्र सरकारकडून देशातील प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केला असेल तर नवीन यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. जर तुम्हाला मोबाईल मध्ये यादी डाउनलोड करायची असेल तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

पंतप्रधान आवास योजना नवीन यादी 2023

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटूंबांना आवास योजनेतून पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपयांची मदत दिली जाते. ज्या लोकांचे या यादीत नाव आले आहे अशा लोकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

अशी तपास ऑनलाईन यादी

PM आवास योजना 2023 ची लाभदायक यादी तपासण्यासाठी, तुम्ही प्रथम त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे.

वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल, होम पेजवर तुम्हाला Report in Awassoft वर क्लिक करावे लागेल.

यानंतर चि. सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये, तुम्हाला पडताळणीसाठी लाभार्थी तपशील या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

निवड फिल्टरमध्ये, तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तहसील आणि गाव निवडावे लागेल.

शेवटी, कॅप्चा कोड भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

सबमिट वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर उघडेल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.