PM Candidate : 2024 मध्ये उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना देणार टक्कर? पंतप्रधान पदाबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
PM Candidate : सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने मोट बांधण्यास … Read more