PM Kisan Update : ठरलं तर ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार 16 व्या हफ्त्याचे पैसे…

PM Kisan Update

PM Kisan Update : केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून नवनवीन योजना सादर केल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. यामधून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जात आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हफ्त्यांमध्ये … Read more

Pm Kisan Update: शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेत 6 ऐवजी मिळतील 8 हजार? या कारणांमुळे घेतला जाऊ शकतो निर्णय

pm kisan update

Pm Kisan Update:- शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये जर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा विचार केला तर 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी अशा योजनांपैकी एक योजना असून आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपयांचे … Read more

PM Kisan Samman Nidhi : दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर, अशाप्रकारे तपासा यादीतील तुमचे नाव

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते दिले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी 12 व्या हप्त्याची (12th instalment) वाट पाहत आहेत. दिवाळीच्या (Diwali) अगोदर केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांना खुशखबर देऊ शकते. त्यापूर्वी या यादीत तुमचे नाव आहे की नाही ते तपासा. केंद्र … Read more

Important News : पुढच्या आठवड्यात 12 कोटी लोकांच्या खात्यात सरकार टाकणार आहे मोठी रक्कम, जाणून घ्या सर्व काही

Important News

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 :- Important News : दरम्यान, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला मजा येईल. केंद्र सरकार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात PM किसान सन्मान निधीशी संबंधित लोकांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात 11 … Read more

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! e-Kyc बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 PM Kisan Yojana:- 2014 मध्ये भारतात भाजपाने सत्ता काबीज केली आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) पदावर विराजमान केले. तेव्हापासून ते आजतागायत मोदी सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. यामध्ये अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना (PM … Read more