PM Kisan Yojana : आज जारी होणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता? जाणून घ्या नवीन अपडेट
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची (12th Installment) आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. आज या योजनेचा हप्ता (PM Kisan 12th Installment) जारी केला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, अद्याप कोणतीही घोषणा केंद्र सरकारने (Central government) केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार … Read more