PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यातही लिहिला असेल ‘हे’ मेसेज तर तुम्हाला मिळणार इतके पैसे
PM Kisan Yojana : आपल्या देशात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची (farmers) संख्या अजूनही खूप जास्त आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून पीक घेतो, मात्र अनेकवेळा शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी देशात अनेक योजना राबवल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) . … Read more