प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास … Read more

Pm Modi Visit Shirdi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत मोकळे जाल, पण येताना खात्यावर पैसे आलेले असतील !

Pm Modi Visit Shirdi

Pm Modi Visit Shirdi : उद्या (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डीत सभा आहे. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडणार आहे. याचवेळी शेतकऱ्यांना ‘नमो किसान’ योजनेतून पहिला हप्ता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत मोकळे जाल, पण येताना खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला असेल, असे … Read more

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण विकास पर्वाची नांदी ठरणार !

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : शिर्डी आणि परीसराच्या विकासाकरीता केंद्र आणि राज्य सरकारचे भक्कम पाठबळ मिळत आहे. मागील नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतानाच सामान्य माणसाचे हित योजनांच्या माध्यमातून जोपासले. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत होणे ही नव्या विकास पर्वाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more