पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटली…

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना चा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसला असून त्यांची लोकप्रियता घातली आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्व्हेक्षणात मोदींचे गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. गुणांकनात घट … Read more

बारावी परीक्षांच्या पाठोपाठ आता ‘या’ परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई (CISCE) नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या … Read more

देशातील लोक सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मोठा फटका बसला आहे. तर वादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली. मात्र, त्यानंतर झालेल्या मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर ममतांना झालेल्या विलंबावरून भाजपा नेत्यांनी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९३ देशांना लसी विकल्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- भारतात तयार झालेल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९३ देशांना विकल्या. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे. मोदी यांच्या या कृतीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी मुंबईतील लसीकरणाच्या केंद्राबाहेर आंदोलन पुकारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी केली. केंद्र … Read more

पंतप्रधानांकडून बळीराजाला दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असताना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही. कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते. त्यातच रासायनिक खत निर्मिती करणार्या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते. मात्र … Read more

मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: करोना पसरवला आणि आता रडतायत !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र … Read more

आता प्रामाणिकपणे मोदीजींचे आभारही माना…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे. दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात … Read more

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब … Read more

पंतप्रधानांनी केवळ गुजरातचा दौरा केला,महाराष्ट्राचा विसर !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातची हवाई पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी आज केवळ गुजरातचा दौरा केला. पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्र, गोव्याल्या देखील चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पंतप्रधानांनी गुजरात व दीव … Read more

पंतप्रधान मोदी सध्या फोटोसेशनच्या कामातच अडकून आहेत

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे, याच मुद्द्यावरून केंद्रावर टीका करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सध्याच्या कोरोना स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सध्या कोरोना लस, ऑक्सिजन, औषधे जशी गायब आहेत तसे देशाचे पंतप्रधानही गायब झाले आहेत. आता फक्त ते सेंट्रल … Read more

मोदी सरकार ‘ह्या’ महिलांना देतेय 5 हजार रुपये ; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- मोदी सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाखो महिलांना लाभ झाला आहे. मोदी सरकारच्या महिलांसाठी सुरू केलेल्या महत्वाच्या योजनांमध्ये उज्ज्वला योजना, जन धन योजना इ. योजना आहेत. यात अशी आणखी एक योजना आहे, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना … Read more

देवेंद्रजी, योग्य कोण तुम्ही की पंतप्रधान नरेंद्र मोदी?

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-देवेंद्र फडणवीसजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड 19 चा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल, अशी आठवण करून सणसणीत टोला लगावला. तसंच, आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मानननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असा सवाल … Read more

मोदींनी ‘मन की बात’ केली, पण कामाचे बोललेच नाहीत’

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- झारखंडमध्ये कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत स्वत:ची ‘मन की बात’ ऐकवली; पण मोदी कामाचे काहीच बोलले नाहीत, असा टीकात्मक सूर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी आळवला. त्यानंतर भाजपचे नेते व मंत्र्यांनी हेमंत सोरेन यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यामुळे कोरोना … Read more

‘वॉशिंग्टन पोस्ट’ म्हणते, मोदींचा जनाधार कमी झाल्याचंच सूचित

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-भारत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेऊन चुकीचा संदेश दिला. याबद्दल त्यांच्यावर अनेक तज्ज्ञांनी टीका देखील केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला करावा लागलेला पराभवाचा सामना हा या कोरोना काळात मोदींचा जनाधार कमी झाल्याचंच सूचित करत आहे, असे अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने … Read more

मोदी आता नक्की दाढी करतील…

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-पश्चिम बंगालमधील पराभवानंतर आता विरोधकांसह सोशल नेटवर्किंगवरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे. केवळ व्यंगचित्रच नाही तर अनेकांनी ट्विटरवरुन कमेंट्सच्या माध्यमातूनही मोदींनी आता तरी दाढी करावी आणि टागोरांसारखा दिसण्याचा प्रयत्न सोडून द्यावा असा टोला लगावल्याचं पहायला मिळत आहे. आता तरी टागोरांसारख्या दिसण्याचा नाद सोडून मोदी दाढी करतील का?, असा … Read more

पंतप्रधान मोदी हे तर कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-कोरोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी कोरोनासंदर्भातील सर्व नियम मोडले, त्यामुळे पंतप्रधान मोदी हे कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर आहेत, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया … Read more

मोदी म्हणतात कोरोना आपली परीक्षा घेतोय !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र हाहाकार माजला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ही महामारी देशाच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत असल्याची भावना व्यक्त केली. ‘देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केला. त्यानंतर आपण नव्या दमाने सुरुवातही केली. पण, या नव्या वादळाने देशाला हादरवून टाकले. ही महामारी देशाचे धैर्य व आपल्या सहनशक्तीची … Read more