कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश संकटात !
अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन बाबात पंतप्रधान मोंदीनी मोठे वक्तव्य केले आहे. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायची गरज असल्याचे मोदी सर्व राज्यांना उद्देशून म्हणाले. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी सर्वांनी नियम … Read more
