PM Suraksha Bima Yojana : फक्त 2 रुपयांच्या गुंतवणुकीवर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा; सरकारच्या ‘या’ योजनेसाठी असा करा अर्ज…
PM Suraksha Bima Yojana : देशाच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकार गरीब वर्गासाठी अनेक योजना आणत आहे. लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारद्वारे एका पेक्षा एक योजना चालवल्या जातात. लोकांच्या गरजा लक्षात घेत सरकारद्वारे पीएम सुरक्षा विमा योजना देखील सुरु करण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की, कुटुंबप्रमुखाचा अपघात … Read more