PMRDA Bharti 2024 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध!

PMRDA Bharti 2024

PMRDA Bharti 2024 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती केली जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पत्रे उमेदवारांकडून अर्ज मागवले जात जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी. वरील भरती अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी, मुख्य विधी अधिकारी आणि विधी … Read more

पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला वेग! ‘या’ गावातील भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी सुरू

land aquisition

पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच आहे व त्यासोबतच एक आयटी हब म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणची वाढती लोकसंख्या पाहता महत्त्वाच्या अत्यावश्यक अशा पायाभूत सुविधांची उभारणी या ठिकाणी सुरू असून यामध्ये आपल्याला पुणे मेट्रोचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. त्यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता या … Read more

Pune-Nashik Expressway: पुणे ते नाशिक हे अंतर होईल कमी! पुणे-नाशिक महामार्गात केले जाणार ‘हे’ बदल, वाचा या महामार्गाचा रूट मॅप

pune-nashik expressway

pune-Nashik Expressway:- महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले व आयटी शहर म्हणून उदयास येत असलेले नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वपूर्ण शहरे आहेत. या दोन्ही शहरांच्या दरम्यान होणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर असून अनेक प्रवासी दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. सध्या जर आपण पुणे ते नाशिक हे अंतर पाहिले तर ते साधारणपणे … Read more

Pune Ring Road Update: पुणे रिंगरोड साठी ‘या’ तीन गावातील भूसंपादनाला सुरुवात! वाचा भूसंपादनाची स्थिती

pune ring road

Pune Ring Road Update:- पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संयुक्तरीत्या रिंग रोड करिता प्रयत्न केले जात असून याचाच भाग म्हणून एमएसआरडीसी कडून रिंग रोड केला जात आहे. एवढेच नाहीतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील रिंग रोड विकसित … Read more

Pune Ring Road: हा आहे पुणे रिंग रोडचा 2007 पासून ते आतापर्यंतचा प्रवास! ए टू झेड वाचा पुणे रिंगरोडची सध्याची स्थिती

pune ring road

Pune Ring Road :- पुणे रिंगरोड हा पुण्याच्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून गेल्या सोळा वर्षापासून पुणे रिंगरोड होणार याबाबतच्या चर्चा आपण ऐकत आलो आहोत. परंतु सध्या परिस्थिती पाहिली तर कुठेतरी हा रिंग रोडचे का मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आले असून आता … Read more