POCO च्या नव्या 5G फोनची चर्चा ! 12GB रॅम आणि 50MP कॅमेरासह मिळणार 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत
OCO आपला नवीन POCO M7 5G स्मार्टफोन 3 मार्च रोजी भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. फ्लिपकार्टवर या फोनसाठी मायक्रोसाइट लाईव्ह झाली असून, कंपनी हळूहळू या स्मार्टफोनचे फीचर्स लीक करत आहे. हा स्मार्टफोन 12GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 5160mAh बॅटरी यासारख्या दमदार हार्डवेअर स्पेसिफिकेशन्ससह येतो. POCO च्या मते, हा या सेगमेंटमधील सर्वात वेगवान फोन असेल. चला, … Read more