कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडला
अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झालेला मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी मोक्का गुन्ह्यातील आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार … Read more