पद्मश्री पवार व आमदार जगताप यांच्या हस्ते विधाते यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते परदेश दौर्‍यावर निघाले असता त्यांचा आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व आमदार अरुणकाका जगताप यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, गणेश गोंडाळ, राजेश भंडारी आदी उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते युएसएला … Read more

उपोषण नको, मौन आंदोलन करा; पोपटराव पवार यांचा अण्णांना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, केंद्रीय कृषीमूल्य आयोगास स्वायत्तता देणे यासाठी अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोपटराव पवार यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच. आपले आंदोलन शेतकऱ्यांसाठीच आहे. … Read more

ब्रेकिंग न्यूज ! हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची सत्ता कायम

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-राज्यातील अनेक ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. दरम्यान आज 18 जानेवारी रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. यातच नगर जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेली हिवरेबाजार येथील निवडणुकीचे कल हाती आले आहे. नगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. … Read more

पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये भरघोस मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर शुक्रवारी (दि. १५ जानेवारी ) रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यातच जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ३५ वर्षांनंतर शुक्रवारी नागरिकांनी मतदान केले. यावेळी ९१७ पैकी ८४३ म्हणजे ९३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकाधिकारशाहीच्या विरोधात निवडणूक … Read more

बिनविरोध परंपरा खंडित… उमेदवारांना मिळू लागल्या धमक्या

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूका चांगल्याच चर्चेच्या ठरू लागल्या आहेत. बिनविरोधची परंपरा असलेल्या अनेक गावांची परंपरा यंदा खंडित झाली असून दिगज्जांची सत्ता असलेल्या पुढाऱ्यांना देखील निवडणुकीचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान यामुळे परस्पर वैमनस्य वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांचं नगर तालुक्यातील आदर्श गांव हिवरे बाजार … Read more

निवडणूक रणांगण! पोपटराव पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  हिवरेबाजार ग्रामपंचायतसाठी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय तालुक्यातील मातब्बरांनीही काल आपले अर्ज भरले. यामध्ये माजी जि.प. सदस्य कालिंदी लामखडे, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, प्रवीण कोकाटे, माजी पं. स. सदस्य दत्ता सप्रे, डॉ. बबनराव … Read more

समाज बिघडला तर व्यवस्था बिघडते, व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन – पद्मश्री पोपट पवार

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने कोरोना काळात मानवाधिकार संरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका घेवून दीपस्तंभासारखे उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. पुरस्काराचे वितरण समारंभ सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. हजारो स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सी.एस.आर.डी. चे संचालक डॉ.सुरेश पठारे, … Read more

पोपटराव पवारांनी दिला शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कृषिप्रधान भारत देशात शेती हा उत्पादनाचा प्रामुख्याने मानला जाणारा स्रोत आहे. देशात असंख्य शेतकरी बांधव आहे. शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षणावर भर दिल्यास शेतीला उज्वल भवितव्य प्राप्त होईल, असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला … Read more

नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : आमदार नीलेश लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टिकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करून व नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी, असे आवाहन आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more

हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १ जुलै रोजी कृषी सप्ताहाचा शुभारंभ मा.आमदार निलेशजी लंके साहेब नगर पारनेर विधानसभा,पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना,मा.गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी,मा.अनिल गवळी प्रकल्प संचालक आत्मा, मा.अरविंद पारगावकर-जनरल मॅनेजर एल अॅन्ड टी कंपनी, मा.श्रीकांत गाडे … Read more

हिवरे बाजारच्या नावलौकिकास बाधा !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही अवैध व्यावसायिक हिवरे बाजार व परिसरात अवैध जड वाहतूक केली जात आहे. यापूर्वी अशी वाहतूक कधीही होत नव्हती. येथील रस्त्यांचे नुकसान होत आहे, तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याने रात्री अपरात्री शेती अथवा इतर काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका … Read more

कर्जमाफीपासून हिवरे बाजार वंचित ! कारण वाचाल तर तुम्हालाही धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले. आदर्श गाव हिवरे बाजारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०० टक्के वसुली असल्याने त्यांचा एकही कर्जदार थकीत नसल्याने ते गावच कर्जमाफीपासून वंचित राहिले. २०१४ … Read more