कोण आहेत भारताचे नवे वॉरेन बफे? नोकरी सोडून शेअर बाजारातून कमविली कोट्यावधीची संपत्ती
Success Story: बरेच व्यक्ती स्थिरस्थावर जीवन आणि रुळलेला मार्ग सोडून काहीतरी अल्लड करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यवसायामध्ये उडी घेतात. त्यानंतर मात्र बऱ्याचदा खाचखडगे आणि अनंत अडचणींचा सामना देखील करतात. एकदा ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींची वाटेल ते करण्याची तयारी असते आणि ते करतात व यशस्वी होतात. अगदी याच पद्धतीने जर आपण शेअर बाजाराचा विचार केला … Read more