Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळत आहे बँकेपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या…
Post Office : सध्या, पोस्ट ऑफिसमध्ये बँकांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. म्हणून गुंतवणूकदार देखील येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच पोस्ट ऑफिसच्या 3 ठेव योजनांवर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. तसेच येथील पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. कारण पोस्ट ऑफिसमध्ये जमा होणाऱ्या पैशांच्या सुरक्षेची हमी भारत सरकार देते. पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेल्या पैशांवर भारत सरकार … Read more