Post Office Scheme : ‘ही’ योजना बनवेल तुम्हाला 24 लाखांचा मालक, जाणून घ्या किती गुंतवणूक करावी?
Post Office Scheme : कोट्यवधी लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक (Post office investment) करतात. पोस्टाच्या योजनांचा (Scheme) त्यांना चांगलाच फायदा होत असल्याचेही पहायला मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणं जोखीममुक्त मानले जाते. जर तुम्हाला मार्केटमध्ये कोणतीही जोखीम न घेता मोठा निधी तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) खाते हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. … Read more