PM Kisan : ‘या’ दिवशी येणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता, मात्र…
PM Kisan : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी (Farmer) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 12व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्याप हफ्ता जाहीर झाला नाही. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण PM किसान चा 12 वा हप्ता लवकरच येत आहे. तो सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजेच सहा ते … Read more