Ahilyanagar News : पोलिस यंत्रणा सक्षम आहे, तरीही २१ दिवस उलटूनही महापुरुषांचा अपमान करणारे आरोपी मोकाट

Ahilyanagar News : राहुरी शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी घेऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी संपुष्टात आले. या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळाले असून, आरोपींना तातडीने अटक न झाल्यास हा लढा राज्यभर पसरवण्याचा इशारा तनपुरे यांनी दिला आहे. समाजात शांतता आणि भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी … Read more

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज, अनेक दिवसांपासून रखडलेला तो सौर उर्जा प्रकल्प अखेर सुरू

राहुरी- तालुक्यातील आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनांना याचे यश मानले जात आहे. या प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राजक्त तनपुरेंचा निर्णय महाविकास आघाडी … Read more

मोठी बातमी ! प्राजक्त तनपुरे आणि संदीप वर्पे यांचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

Rahuri And Kopargaon News

Rahuri And Kopargaon News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे सरकार स्थापित होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा … Read more

Ahmednagar News : गडकरी जेवायला या, पण… माजी खासदाराचे असेही निमंत्रण

Ahmednagar News:मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात अनेकदा आरोपप्रात्यारोप झाले आहेत. आता तनपुरे यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी याच उडी घेतली आहे. मात्र, त्यांनी विखे यांना नव्हे तर थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इकडे राष्ट्रवादीने भाजपचे तीन पदाधिकारी ‘फोडले’

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे. नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा … Read more