अहमदनगर ब्रेकींग: वडा खरेदीवरून झालेल्या वादात तरूणाचा खून
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : वडापाव खरेदीवरून झालेल्या वादात एका तरूणाचा खून झाल्याची घटना नवनागापूरात घडली. प्रविण रमेश कांबळे (वय 35 रा. बालिकाश्रम रोड, सावेडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी सुरू होते. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची … Read more