Farmer Success Story: पुण्यात निवृत्त शिक्षकाने केली सफरचंदाची शेती यशस्वी! भविष्यात लाखोत आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता
Farmer Success Story:- शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलाचा परिणाम कमीत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीसंबंधी आधुनिक असे संशोधन झाल्यामुळे आता शेतकरी कोणत्याही पिकाची लागवड करून ते यशस्वी करताना आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्राचा विचार … Read more