Silk Farming: युवा शेतकऱ्याने धरली रेशीम शेतीची कास! वर्षाकाठी मिळवत आहेत 6 लाख उत्पन्न
Silk Farming:- सध्या जे काही तरुण शेतीमध्ये येत आहेत ते पारंपारिक शेती पद्धती व पिकांची लागवड यांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक फळबागा तसेच विदेशी भाजीपाल्यांची लागवड, शेतीला वेगवेगळ्या प्रकारच्या जोडधंद्यांची साथ देत आपल्या आर्थिक प्रगती करताना दिसून येते. फळबागांमध्ये ड्रॅगन फ्रुट पासून तर स्ट्रॉबेरी पर्यंत आणि इतर फळबागांप्रमाणे सफरचंद लागवड देखील तरुणांनी … Read more