Successful Farmer : कौतुकास्पद ! लहानपणी अपंगत्व आलं, तरी देखील शेती करण्याच ठरवलं, एका वर्षातच शिमला मिरचीच्या शेतीतून 1 कोटींचे उत्पन्न कमवलं
Successful Farmer : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना (Farmer) शेती (Farming) मध्ये मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. मात्र असे असले तरी शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीत देखील करोडो रुपयांचे उत्पन्न शेतीतून कमवत (Farmer Income) आहेत. उत्तर प्रदेश मधील एका दिव्यांग शेतकऱ्याने देखील काहीसं असंच करून … Read more