Pune Bharti 2023 : पदवीधारक उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; ‘इथे’ सुरु आहे भरती !
DIAT Pune Bharti 2023 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरेल. प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more