Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! CMET पुणे अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CMET Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर, पुणे (C-MET) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरती अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत असून, पुण्यातील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवार येथे 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतो.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी cmet.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

कसा करायचा अर्ज?

-वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-इच्छुक आणि पात्र उमेदवार https://forms.gle/ZGWXqzREeuR8wVHk7 या लिंकद्वारे अर्ज पाठवू शकतात.
-लक्षात घ्या ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी गृहीत धरली जाणार नाही.
-यासोबत उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.