Pune Bharti 2023 : NARI पुणे अंतर्गत नवीन पदांवर भरती सुरु; थेट लिंकद्वारे करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NARI Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक ऊत्तम संधी चालून आली आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनी या भरतीचा विचार करावा, आणि आपले अर्ज यासाठी सादर करावेत, ही भरती CMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था येथे होत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज सादर करावेत.

CMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत सध्या “प्रोजेक्ट तकनीशियन II, जूनियर मेडिकल ऑफिसर” पदाच्या एकूण 02 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहे. तसेच येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

ही भरती प्रोजेक्ट तकनीशियन II, जूनियर मेडिकल ऑफिसर पदांसाठी होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत फक्त 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी शैक्षिणक पात्रता तपासावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत असून, पुण्यात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही www.nari-icmr.res.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-वरील पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-येथे अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-येथे अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-जूनियर मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
-प्रोजेक्ट तकनीशियन II पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
-उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2023 आहे.
-भरती संबंधित अधिक माहितीसाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

भरती सूचना :-

-प्रोजेक्ट तकनीशियन II

-जूनियर मेडिकल ऑफिसर