Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरीची उत्तम संधी; बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती सुरु…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Maharashtra Bharti 2023 : बँकेत नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्हीही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत ‘मुख्य अनुपालन अधिकारी’ पदाच्या 01 रिक्त जागेवर भरती सुरु असून, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

येथे मुख्य अनुपालन अधिकारी पदाच्या 01 जागावर भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदानुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे, तरी उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005″. येथे पोस्टाने अर्ज पाठवू शकतो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.bankofmaharashtra.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
-लक्षात घ्या अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने देखील आवश्यक आहे.
-अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.