पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवा अहवाल ! ‘या’ भागातून एक्सप्रेस वे तयार करणे अव्यवहार्य
Pune Nashik Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला … Read more