पुणतांब्यातील आंदोलन तूर्त स्थगित

Maharashtra news : कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मंगळवारी ७ जूनला मुंबईत सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीला पुणतांब्यातील शेतकऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.. त्या बैठकीनंतर आंदोलनासंबंधी पुढील निर्णय होणार असल्याने तोपपर्यंत सध्या सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले … Read more

पुणतांबा आंदोलन : पहिला पाठिंबा भाजपचा

Maharashtra news : पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला पहिला पाठिंबा भारतीय जनता पक्षाकडून मिळाला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. पुणतांब्यात शेतकऱ्यांनी १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे. त्यावर भाजपकडून पहिला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. … Read more

पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अंदाजे 247 किलोमीटर लांबीच्या दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्र सरकारने 2017 मध्ये मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी एकूण खर्च अंदाजे 233 कोटी गृहीत धरलेला आहे. जुना पूल ब्रिटीशांच्या कालावधीत पूर्ण झालेला असून … Read more