भावा मानलं ! इंजीनियरिंगच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरु केलं ससे पालन ; आता कमवतोय महिन्याला 90,000, पहा ही यशोगाथा
Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत आहेत. फक्त शेतीवरच विसंबून न राहता शेतीशी निगडित इतर प्रयोग करत शेतकरी बांधव आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय यामध्ये पशुपालन प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून केले जात आहे. पशुपालन व्यवसायात महाराष्ट्रात विशेषता शेळी पालन, म्हैस पालन, गाय पालन केले जाते. … Read more