मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला ! शिर्डीसाठी केली ‘ही’ मागणी

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज दि. 9 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली दरबारी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या या भेटीमुळे मात्र नगरच्या राजकीय … Read more

निर्णय झाला ! पुन्हा एकदा ना. राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे पालकमंत्री होणार ? राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी, पहा…

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आणि राज्यात फडणवीस सरकार आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद दिले नसल्याने थोडे दिवस नाराज देखील होते. पण, त्यानंतर महायुतीने आपला CM पदाचा चेहरा जाहीर केला. फडणवीस यांच्या नावावर … Read more

कोकणात जाणारे पाणी गोदावरीत आणणार अन बाळासाहेब….; जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : फडणवीस मंत्रिमंडळात अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त एका व्यक्तीला स्थान मिळाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपदाची (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) जबाबदारीं देण्यात आली आहे. खरे तर, गेल्या शिंदे सरकार मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्री पदाची जबाबदारी … Read more

महायुतीचे खाते वाटप जाहीर ; पहा कोणाला मिळाले कोणते खाते ! राधाकृष्ण विखे पाटलांसह नगर जिल्ह्याला….

Mahayuti Portfolio News

Mahayuti Portfolio News : आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय. … Read more

मुळा उजव्या कालव्यातून 19 डिसेंबरपासून आवर्तन सुरु होणार ! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत मोठा निर्णय

Radhakrishna Vikhe Patil

मुळा उजव्‍या कालव्‍यास १९ डिसेंबर २०२४ पासून आवर्तन सोडण्‍याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झालेल्‍या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले. मुळा धरणातून पाण्‍याचे आवर्तन मिळावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतक-यांनी केली होती. याचे गांभिर्य लक्षात घेवून ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यां समवेत नागपुर येथे बैठक घेतली. … Read more

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा ! राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेल्या विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी

Radhakrishna Vikhe Patil News

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्‍ये ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्‍या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दि‍ली. या निर्णयामुळे सर्वसामान्‍य नागरीकांनी खरेदी केलेल्‍या १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्‍यास मोठी मदत होईल असा विश्‍वास ना.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तुकडेबंदी कायद्यातील … Read more

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा मंत्रीपदी विराजमान ! 1986 ते 2024 कशी आहे ना. विखे पाटील यांची राजकीय कारकीर्द

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. 5 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्या सोबतच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, सत्ता स्थापित झाल्यापासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा … Read more

भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आज मंत्रीपदाची शपथ घेणार ! महसूल खाते कायम राहणार का?

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : आज सायंकाळी चार वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे 12 आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. विखे पाटील यांना नागपूर येथे शपथ घेण्यास उपस्थित … Read more

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण हवा ? राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात….

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस उलटलेत. मात्र, अजून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. पण, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचा राहणार असे संकेत मिळत आहेत. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या असून मुख्यमंत्री भाजपाचाच होईल आणि मंत्री … Read more

शिर्डीत महाविकास आघाडीकडून ‘हा’ उमेदवार मैदानात उतरणार ? पण, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणे सोपे नाही ! कारण……

Shirdi News

Shirdi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पण, या दोन्ही गटांकडून अजून … Read more

अहमदनगर : अखेर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने ‘हा’ शंभर वर्ष जुना प्रलंबित प्रश्न सुटला !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील तब्बल 100 वर्ष जुना प्रलंबित प्रश्न नुकताच सोडवण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सरकारला शंभर वर्षे जुना प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यश आले असल्याने सध्या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरेगाव मळ्यातील जमिनी … Read more

संगमनेरकरांनो, त्यांना 35 वर्षे दिलीत मला फक्त 5 वर्षे द्या, सुजय विखे यांच्या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात ?

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण राहुरी किंवा संगमनेर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची घोषणा केली होती. आता मात्र त्यांनी फक्त आणि फक्त संगमनेर टार्गेट केले आहे. संगमनेर मधूनच निवडणूक लढवायची असा चंग सुजय विखेंनी बांधला … Read more

चारा टंचाई भेडसावणार नाही,दोन महीन्याचे नियोजन तयार -ना.विखे

Radhakrishan Vikhe Patil News

येणारी परीस्थीती लक्षात घेवूनच पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध करण्याचे नियोजन केले असून, दोन ते अडीच महिने चारा पुरेल आशी कार्यवाही केली असल्याने टंचाई भासणार नसल्याची ग्वाही महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. एका वृतवाहीनीला दिलेल्या मुलाखती प्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की,टंचाई परीस्थीती निर्माण होणार ही शक्यता लक्षात घेऊनच विभागातील अधिकार्यांना चारा … Read more