विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल
अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी लतेश शाम नन्नवरे (रा. राहाता) याच्या विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी … Read more







