आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यावर कारवाई होणार? घरातून महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती
मुंबई : राज्यात आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीचे (ED) धाडसत्र सुरु आहे. अनेक मंत्र्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने काल धाड टाकली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप … Read more