BIG NEWS | उद्यापासून सूर्य पुन्हा तळपणार, करा ही शेतीची कामं…

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Weather news : गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयार झालेलं ढगाळ वातावरण आता निवळत असून उद्यापासून सूर्य पुन्हा तळपायला सुरवात होणार आहे. ३८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले तापमान वाढत जाऊन ४३ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तविला आहे. यावरून राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्रानं शेतकऱ्यांना … Read more

Rahuri Krishi Vidyapeeth : उन वाढतेय : शेतकऱ्यांनो ही काळजी घ्या, कृषी विद्यापीठाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Rahuri Krishi Vidyapeeth :-  एप्रिल महिना अर्ध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच स्वत:ची, मजुरांची आणि जनवरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्राने दिला आहे. या केंद्रातर्फे आज दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहमदनगर … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाचा दोन टन ऊस चोरीला

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  राहुरी कृषी विद्यापीठातील बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील पाच हजार रुपये किमतीचा दोन टन ऊस चोरून नेल्याची घटना घडली आहे.(Rahuri Agricultural University) या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ बियाणे तंत्रज्ञान योजना विभाग प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले १९ डिसेंबर रात्री … Read more