राहुरीमध्ये चालकाचा ताबा सुटल्याने बीयर बारमध्ये घुसला कंटेनर, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

राहुरी- राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रयागराज हॉटेल येथे गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला, एका कंटेनरने चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या परमिट रूम आणि बिअर बारला जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु हॉटेल आणि परिसरातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत अडकलेल्या चालक आणि क्लिनरला सुरक्षितपणे बाहेर काढले, ज्यामुळे मोठा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत सायकलस्वार ठार

Ahmednagar breaking

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. कंटेनर(क्रमांक एच.आर 55 -ए-जी 5288)याने धडक दिल्याने सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय-४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात समयी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पगारे, आदिनाथ … Read more

कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे मंत्र्यांच्या तालुक्यात पसरली चोरट्यांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-   भरदिवसा दुपारी राहुरी फॅक्टरी येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.(Rahuri Factory) कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यात चोरटे दहशत पसरवित आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे … Read more