Rahuri News : राहुरीत रॉंग साईड गाडी घालणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !
राहुरी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला अटकाव करण्यासाठी राहुरी पोलिसांनी रॉंग साईड गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. ट्राफिक जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकावरही कायदेशीर कारवाई करत कठोर संदेश देण्यात आला आहे. रॉंग साईडचा प्रकार … Read more